Pimpri Chinchwad

Pcmc Development Plan:पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासासाठी पुढील ५० वर्षांचा आराखडा; नार्वेकरांकडून सूर्यवंशींच्या व्हिजनचे कौतुक

(पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२६ ): विरोध नोंदवताना प्रत्येकाने संवैधानिक मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. अन्यथा अराजकाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी…

Read more

Pavana Jal Pujan:पिंपरी-चिंचवडमध्ये पवना जलपूजन; महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते कार्यक्रम

(पिंपरी-चिंचवड4 सप्टेंबर ): पिंपरी-चिंचवड शहराला वर्षभर पुरेसा आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाने यंदा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पारंपरिक पद्धतीने पवना जलपूजन करण्यात आले. महापौर रवि लांडगे यांच्या…

Read more

MLA Shankar Jagtap :रावेत-किवळे-मामुर्डीतील ७१५ नागरिकांच्या समस्या ‘फास्ट ट्रॅक’वर; शंकर जगताप यांचा पुढाकार

(पिंपरी, प्रतिनिधी, 3 सप्टेंबर 2026): नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून जलदगतीने निराकरण करण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने रावेत येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘आमदार आपल्या…

Read more

Inner Wheel Club Nigdi Pride:जर्मन भाषा शिक्षण आणि बीजगोळे निर्मिती; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी-चिंचवड : इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राइडतर्फे FLOA उपक्रमांतर्गत जर्मन भाषा वर्गाचा मार्गदर्शनपर परिचय कार्यक्रम २४ ऑगस्ट रोजी शिवभूमी स्कूलमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग…

Read more

Navayug Shravani Poetry:३३ व्या नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेत अनिल भोईर प्रथम; प्रा. विजय लोंढे यांचा कवींना संदेश

(पिंपरी, २७ ऑगस्ट ): “कवितेत नकारात्मकता नसावी, तर शब्दवैभव नांदावे. प्रसाद, माधुर्य आणि ओज या गुणांनी कविता समृद्ध असावी. कवी कितीही मोठा झाला तरी त्याने कवितेसोबतच माणूसपण जपावे,” असे प्रतिपादन…

Read more

Drug Awareness:अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा : डॉ. मिलिंद भोई

(पिंपरी, २६ ऑगस्ट ): “अंमली पदार्थांचा विळखा म्हणजे वाघाची गुहा आहे. चुकून किंवा कुतूहलाने अंमली पदार्थांचे सेवन सुरू केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात,” असा इशारा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.…

Read more

Tukaram Mundhe FDA:भेसळखोरांची गय नाही; अन्नाच्या गुणवत्तेशी तडजोड नाही : तुकाराम मुंढे

(पिंपरी, प्रतिनिधी ): नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अन्नपदार्थांच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अन्नात भेसळ करणारे, ग्राहकांची दिशाभूल करणारे आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.…

Read more

Swabhav Rashiche:राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘स्वभाव राशींचे’ कार्यक्रम उत्साहात

(पिंपरी, प्रतिनिधी ): श्री समर्थ युवा प्रतिष्ठान आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विश्वास पटवर्धन प्रस्तुत ‘स्वभाव राशींचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

Read more

Narayan Surve Poetry:सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व : डॉ. श्रीपाल सबनीस

(पिंपरी, २० ऑगस्ट ): “कविवर्य नारायण सुर्वे यांची कविता म्हणजे संस्कृतीचे सुगंधी पर्व होय,” असे गौरवोद्गार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी (Narayan Surve Poetry)…

Read more

BJP Yuva Morcha:वंदे मातरम्’च्या कथित अवमानाविरोधात भाजयुमोचे पिंपरी-मोरवाडीत आंदोलन

पिंपरी :स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रम उत्साहात पार पडत असताना काँग्रेसच्या एका कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ गीत सुरू असताना ते थांबविण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी दिल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा…

Read more