Pimpri Chinchwad

Pratibha Group of Institute :विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात भरारी घ्यायची याची ध्येय निश्चिती करा – अनिल वखारिया

(चिंचवड, ता. 16):चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स अंतर्गत प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनियर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल…

Read more

Ravi Landge:महापौर रवि लांडगे यांचा माणुसकीचा हात; मोशी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ९ लाखांची मदत

(पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६) : मोशी येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ जणांच्या कुटुंबीयांना महापौर रवि लांडगे यांनी प्रत्येकी एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली. वाढदिवसाचा जल्लोष टाळून कै. अंकुशराव…

Read more

Passenger Convenience:नाशिक फाटा येथील शासकीय स्वच्छतागृह रात्री बंद; प्रवाशांची गैरसोय

पिंपरी-चिंचवड : नाशिक फाटा परिसरातील शासकीय स्वच्छतागृह रात्री ९ ते १० नंतर बंद राहत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेषतः रात्रीच्या प्रवासासाठी ट्रॅव्हल बसची प्रतीक्षा करणाऱ्या महिला व नागरिकांना…

Read more

Annabhau Sathe Prabhodhan Parv :भक्ती-शक्ती चौकात रंगले निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन

पिंपरी, दि. ८ ऑगस्ट २०२६ : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या साहित्याने वंचितांच्या वेदनांना आवाज देत समाजजागृतीचे कार्य केले, असे मत काव्यसंमेलनात…

Read more

Pcmc Marathi Patrakar Sangh :मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ संपन्न पत्रकारिता ही लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ – उपमहापौर शर्मिला बाबर

पिंपरी, दि. ७ : मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हा कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पत्रकार कक्षात उत्साहात पार (Pcmc Marathi Patrakar Sangh)  पडला.   यावेळी उपमहापौर…

Read more

Drug Awareness Workshop:इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यशाळा

पिंपरी : इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे दीनदयाळ विद्यालय, संत तुकाराम नगर येथे इयत्ता दहावीच्या ८० विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात (Drug Awareness Workshop) आली.   कार्यशाळेत…

Read more

Tushar Bhumkar Wakad:वाकडचे युवा कार्यकर्ते तुषार भूमकर यांचे पुणे–मुंबई मिसिंग लिंकवर अपघाती निधन

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडमधील वाकड गावातील युवा कार्यकर्ते तुषार भूमकर यांचे पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात झालेल्या भीषण अपघातात झालेल्या निधनाची बातमी मनाला चटका लावणारी(Tushar Bhumkar Wakad) आहे. तुषार भूमकर…

Read more

Wakad School Accident :वाकडमधील आंतरराष्ट्रीय शाळेत दुर्दैवी दुर्घटना; सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी): वाकड परिसरातील एका आंतरराष्ट्रीय शाळेत घडलेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी स्लायडिंग गेट उघडत असताना ते अचानक त्यांच्या अंगावर…

Read more

PCMC Parking Policy:पिंपरी-चिंचवडमध्ये प्रभावी पार्किंग पॉलिसीवर भर; महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार्किंग पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विद्यमान पार्किंग व्यवस्थेचा…

Read more

Pawana Dam Updates :पवना धरण ९९% भरले; १० हजार क्युसेक विसर्ग सुरू, १५ हजार क्युसेकपर्यंत वाढण्याची शक्यता

(चिंचवड, प्रतिनिधी ): पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ९९ टक्के भरले असून, पाण्याची वाढती आवक लक्षात घेता आज (३ ऑगस्ट) सकाळी १० वाजल्यापासून नदीपात्रात १०,००० क्युसेक…

Read more