Pimpri Chinchwad

Social Responsibility:आपल्याला स्वयंशिस्त कधी लागणार?; रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यावसायिकांमुळे नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह

(आकुर्डी, प्रतिनिधी):रस्ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त महापालिका किंवा प्रशासनाचीच आहे, अशी आपली समजूत झाली आहे. पण नागरिक म्हणून आणि व्यावसायिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे, हे आपण अनेकदा (Social Responsibility)विसरतो.…

Read more

Pimpri Chinchwad BRT:पिंपरी-चिंचवडमधील संपूर्ण बीआरटी व्यवस्था बंद करा; मेट्रोचा विस्तार हाच भविष्यातील प्रभावी पर्याय : रो. राजेश आगरवाल

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): शहरातील बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था गेल्या दीड दशकाहून अधिक काळ वाहतूक कोंडी कमी करण्यात अपयशी ठरली असून, ती टप्प्याटप्प्याने बंद करून पारंपरिक बससेवा अधिक सक्षम करण्याबरोबरच…

Read more

Sahityaratna Daud 2026:साहित्यरत्न दौड २०२६’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद; अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर

(पिंपरी, प्रतिनिधी ): साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या समतावादी, परिवर्तनवादी आणि मानवतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘साहित्यरत्न दौड २०२६’ या मॅरेथॉन स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त…

Read more

MLA Shankar Jagtap : पिंपरी-चिंचवडला लोडशेडिंगमुक्त करण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा मास्टर प्लॅन

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या आणि विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन शहराची वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी महावितरण आणि महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक…

Read more

Pavana Dam Updates:पवना धरण 98 टक्के भरले; विसर्ग 8 हजार क्युसेकपर्यंत वाढवणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

(पिंपरी-चिंचवड) : पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील पाण्याच्या विसर्गात वाढ करण्याचा…

Read more

Waste to Energy Accident:मोशी वेस्ट-टू-एनर्जी दुर्घटनेप्रकरणी रोहित पवारांचा १० दिवसांचा अल्टिमेटम; मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

(पिंपरी, प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील भीषण दुर्घटनेप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार Rohit Pawar यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत येऊन प्रशासनावर जोरदार टीका केली. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची…

Read more

Atulya Dongre:NEET 2026 मध्ये AIR 498 मिळवणाऱ्या अतुल्या डोंगरे यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते गौरव

(पिंपरी, दि. २९ ): NEET 2026 परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर (AIR) ४९८ वा क्रमांक मिळवत पिंपरी-चिंचवडचे नाव उज्ज्वल करणाऱ्या कु. अतुल्या डोंगरे हिचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते…

Read more

Voter List 2026:मतदार यादीत नाव निश्चित करण्यासाठी ८ ऑगस्ट अंतिम मुदत, नागरिकांना महापालिकेचे आवाहन

पिंपरी : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) – २०२६ अभियानांतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)…

Read more

Tathwade Rape Case:ताथवडे अत्याचारप्रकरणी उद्या जनआक्रोश रॅली; पीडितेला न्याय मिळावा, नागरिकांना सहभागाचे आवाहन

पिंपरी : ताथवडे परिसरातील अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणाच्या निषेधार्थ तसेच पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी बुधवारी (दि. २९ जुलै) शांततापूर्ण जनआक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले (Tathwade Rape Case)आहे. आयोजकांनी प्रसिद्ध…

Read more

Pune Metro Phase 2:भक्ती-शक्ती ते चाकण 45.295 किमी मेट्रो मार्गाचा सुधारित DPR सादर

(फुगेवाडी, प्रतिनिधी ): भविष्यातील विकासाची जीवनवाहिनी ठरणाऱ्या पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत प्रस्तावित भक्ती-शक्ती–वाकड–नाशिक फाटा–चाकण मेट्रो मार्गाला महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. महा मेट्रोच्या फुगेवाडी येथील कार्यालयात सोमवारी (दि. २७) निगडी (भक्ती-शक्ती…

Read more