Railway Flyover Inauguration

Pimpri Dairy Farm Flyover :पिंपरी डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

(पिंपरी-चिंचवड) : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने पिंपरी डेअरी फार्म येथील नव्याने उभारण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण तसेच ‘ल’ क्षेत्रीय कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री तथा…

Read more