real estate news Maharashtra

Red Zone Property:रेड झोन मालमत्ता व्यवहारांना मोकळीक; पिंपरी-चिंचवड, पुणेतील नागरिकांना मोठा दिलासा

(प्रतिनिधी )संरक्षण विभागाच्या प्रतिबंधित रेड झोन क्षेत्रातील मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांबाबत अनेक वर्षांपासून असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. आता अशा व्यवहारांना मोकळीक देण्यात आली असून पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि परिसरातील…

Read more