social responsibility

Pratibha College Chinchwad :प्रतिभा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून वात्सल्य संस्थेसाठी ४,५०० मेणबत्ती पाकिटांचे पॅकिंग

(चिंचवड, दि. २) : दिवाळीचा आनंद गरजूंपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबविला. विद्यार्थी…

Read more

Pavana Cleanliness Drive:संस्कार प्रतिष्ठानतर्फे पवना नदी व घाट स्वच्छता अभियान

(चिंचवड) : केवळ स्वच्छतेच्या घोषणा न देता प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड शहर यांच्या वतीने देण्यात आला. ‘आधी केले मग सांगितले’ या संकल्पनेतून रिव्हर…

Read more

प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गांधी जयंती; विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा संकल्प

(चिंचवड, दि. ३) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सत्य, अहिंसा, शांतता, साधेपणा आणि स्वच्छता या…

Read more

Ganeshotsav 2026:समाजहिताच्या उपक्रमांतून गणेश मंडळांचा आदर्शवत सहभाग : उपमहापौर शर्मिला बाबर

(पिंपरी, दि. १४ ऑगस्ट २०२६) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक प्रबोधन आणि विधायक उपक्रमांना चालना देण्याचे काम शहरातील गणेश मंडळांकडून केले जात आहे. सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश…

Read more

Social Responsibility:आपल्याला स्वयंशिस्त कधी लागणार?; रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या व्यावसायिकांमुळे नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह

(आकुर्डी, प्रतिनिधी):रस्ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त महापालिका किंवा प्रशासनाचीच आहे, अशी आपली समजूत झाली आहे. पण नागरिक म्हणून आणि व्यावसायिक म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे, हे आपण अनेकदा (Social Responsibility)विसरतो.…

Read more

Social Responsibility:वाकड वाहतूक पोलिसांची माणुसकी; नेपाळी अनाथ मुलीला मिळवून दिला सुरक्षित आसरा

पिंपरी, दि. 31 मे : व्हीआयपी बंदोबस्त आणि दैनंदिन कामकाजाच्या व्यस्ततेतही वाकड वाहतूक विभागातील पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडवत एका नेपाळी अनाथ मुलीला सुरक्षितपणे तिच्या नातेवाईकांकडे पोहोचवले. या संवेदनशील कार्याचे सर्व…

Read more