Tree Conservation

PublicUrbanForest:सिंचनाअभावी स्पाईन रोडवरील अर्बन फॉरेस्टमधील झाडे धोक्यात

(प्रतिनिधी )भक्ती-शक्ती ते त्रिवेणीनगर स्पाईन रोडवरील चौकाजवळील रस्त्याच्या दुभाजकावर कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर निधीतून १,६६६ चौरस मीटर क्षेत्रात ‘पब्लिक अर्बन फॉरेस्ट’ (प्लॉट-सी) विकसित करण्यात आले आहे. ग्रीन यात्रा या कंपनीकडे…

Read more

अप्पूघरमधील वृक्षतोडीची चौकशी करा; दोषींवर कारवाईची मागणी

(निगडी) : निगडी प्राधिकरणातील अप्पूघर परिसरातील कथित वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. झाडांच्या फांद्या छाटण्याच्या परवानगीच्या आडून…

Read more

Pimpri Camp Tree Cutting: पिंपरी कॅम्पमध्ये दिवसाढवळ्या झाडाची मुळासकट तोड; कारवाईची मागणी

(पिंपरी, प्रतिनिधी ): पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाकडून वृक्षलागवडीचा संदेश दिला जात असतानाच पिंपरी कॅम्प परिसरात मुख्य रस्त्यावरील जुने मोठे झाड जेसीबीच्या साहाय्याने मुळासकट उखडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी (७…

Read more

MLA Shankar Jagtap:ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप

चिंचवड : औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. येणाऱ्या पिढ्यांना शुद्ध हवा आणि प्रदूषणमुक्त भविष्य देण्यासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची…

Read more