Chapekar Brothers:आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची क्रांतितीर्थ संग्रहालयाला भेट

पिंपरी (दि. २१ एप्रिल २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांच्यासह क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय ‘क्रांतितीर्थ’ येथे भेट दिली. अक्षय्य तृतीया आणि…

Read more

Koyta Gang Attack :शिवार चौकात ‘कोयता गॅंग’चा उच्छाद; खंडणी न दिल्याने हल्ला, दुकान-वाहनांची तोडफोड

(पिंपळे सौदागर, प्रतिनिधी दि. २१ ): पिंपळे सौदागर परिसरातील शिवार चौकात सोमवारी मध्यरात्री ‘कोयता गॅंग’ने दहशत माजवत रेस्टॉरंटवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. खंडणीची मागणी नाकारल्याच्या रागातून तिघा गुंडांनी ‘द…

Read more

PCMC BJP protest:पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर भाजपच्या आंदोलनात घोषणाबाजीचा गोंधळ; स्वतःच्याच सरकारविरोधात नारेबाजी!

पिंपरी-चिंचवड (दि. २० एप्रिल २०२६) : महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड महापालिका प्रवेशद्वारासमोर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनादरम्यान अनपेक्षितपणे स्वतःच्याच सरकारविरोधात…

Read more

Virat Hindu Sammelan :चिखलीत प्रथमच भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न

चिखली (प्रतिनिधी) दि. २० एप्रिल २०२६ : नेवाळे वस्तीतील धर्मरक्षक भुजबळ प्रांगण येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेले भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला चिखली व पिंपरी-चिंचवड…

Read more

Morph Photo Case:मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी; रावेत पोलिसांकडून आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड(प्रतिनिधी ): होणाऱ्या पत्नीचे आणि आईचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी…

Read more

Nominated Corporators:पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत सदस्यपदावरून राजकीय हालचालींना वेग; आज निर्णयाची शक्यता

 (प्रतिनिधी ), दि. २० — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीप्रश्नी राजकीय घडामोडींना वेग आला असून आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपकडून सात जागांसाठी अंतिम नावे जाहीर…

Read more

Journalist Award :पुणे पत्रकार पुरस्कार २०२६ मध्ये युनूस खतीब यांचा गौरव

पुणे : स्थानिक पत्रकारितेत सत्य, पारदर्शकता आणि निःपक्षपाती भूमिकेमुळे वेगळी ओळख निर्माण केलेले पत्रकार युनूस खतीब यांना ‘पुणे पत्रकार पुरस्कार २०२६’ अंतर्गत प्रतिष्ठेचा ‘ग्रिफिन पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात (Journalist…

Read more

Nigdi Crime News:निगडीत धारदार हत्यारासह तरुण ताब्यात; गुन्हे शाखेची कारवाई

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी ): गुन्हे शाखा युनिट ०१ ने निगडी परिसरात कारवाई करत बेकायदा धारदार लोखंडी हत्यार बाळगणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा…

Read more

Municipal Corporation Recruitment:पुणे महापालिका जेई भरती परीक्षा पुण्यातच घ्या; उमेदवारांना दिलासा देण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड : पुणे महानगरपालिकेतील ज्युनियर इंजिनिअर पदांच्या १६९ जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील ऑनलाइन परीक्षेच्या केंद्रांबाबत उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक उमेदवारांना नागपूर, अमरावती, नांदेड यांसारखी दूरची परीक्षा केंद्रे…

Read more

BJP Yuva Morcha:अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आदित्य कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती

पिंपरी-चिंचवड : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये शहरातील सक्रिय कार्यकर्ते आदित्य कुलकर्णी यांची भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती…

Read more