PMRDA Lottery 2026:PMRDA गृहयोजना सोडत 2026: 1029 घरांचे वाटप, अनेकांचे स्वप्न साकार
प्रतिनिधी :पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) पेठ क्रमांक १२ आणि ३०-३२ अंतर्गत राबविण्यात आलेल्या गृहयोजनेची संगणकीय सोडत बुधवारी (दि. ८) आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडली. या…