पिंपरी चिंचवड महापालिका

Garbage Depot Accident:मोशी दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेचे आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेवकांनी गुरुवारी (दि. १०) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे…

Read more

PCMC Cleanliness Drive:पालखी मार्गाच्या स्वच्छतेसाठी PCMCची व्यापक मोहीम; अवघ्या दोन तासांत संपूर्ण मार्ग स्वच्छ

(पिंपरी, दि. ९ जुलै २०२६) : जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने पालखी मार्गावर व्यापक स्वच्छता मोहीम राबवली. पालखीचे शहरात आगमन…

Read more

Monsoon Safety:मान्सूनच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांपासून सावध राहा; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

(पिंपरी,प्रतिनिधी दि. ४) : पिंपरी-चिंचवड शहरात मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन…

Read more

Ravi Landge:मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्कतेचे निर्देश; नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य – महापौर रवि लांडगे

(पिंपरी, प्रतिनिधी दि. ४) : शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत महानगरपालिका प्रशासनाला २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश…

Read more

Pcmc Property Tax:पिंपरी-चिंचवड,ऑनलाइन मालमत्ता कर भरा, मिळवा ४% सवलत; थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई

(पिंपरी,प्रतिनिधी दि. ३ जुलै) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत चालू आर्थिक वर्ष (२०२६-२७) चा मालमत्ता कर ऑनलाइन भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर ४ टक्के सवलत…

Read more

Reshma Bapuji Katale:अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय थांबवा; नगरसेविका रेश्मा कातळे यांचा प्रशासनाला इशारा

(पिंपरी, प्रतिनिधी ): कॅन्टोन्मेंट येथील विद्युत दाहिनीमध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत नगरसेविका रेश्मा बापुजी कातळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत दाहिनी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली(Reshma…

Read more

Maruti Bhapkar:मारुती भापकर यांचा भाजपवर हुकूमशाहीचा आरोप; नगरसेवकांना बोलण्याचे स्वातंत्र्य द्यावे, थेट प्रक्षेपण सुरू करण्याची मागणी

पिंपरी, दि. १ जुलै २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांवर पक्षशिस्तीच्या नावाखाली बंधने घातली जात असून, सभागृहात लोकहिताचे प्रश्न मांडण्याचे स्वातंत्र्य हिरावले जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर…

Read more

PCMC Property Tax: मालमत्ता करावर १०% सवलतीची आज अखेरची संधी; १ जुलैपासून थकबाकीदारांवर कारवाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर वेळेत भरणाऱ्या नागरिकांसाठी दिलेली १० टक्के सवलत मिळविण्याची ३० जून २०२६ ही अंतिम मुदत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७…

Read more

Security Inspector Promotion :पात्र सुरक्षा रखवालदारांना थेट ‘सुरक्षा निरीक्षक’ पदावर पदोन्नतीचा मार्ग मोकळा

(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पात्र सुरक्षा रखवालदारांना आता ‘सुरक्षा सुपरवायझर’ऐवजी थेट ‘सुरक्षा निरीक्षक’ (Security Inspector) पदावर पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विधी समितीच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. संबंधित ठराव समितीने…

Read more

Pcmc Standing Committee :मेट्रो विस्तारासह जलनिस्सारण, अग्निसुरक्षा व आरोग्य सुविधांच्या विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी

(प्रतिनिधी पिंपरी, दि. २५ जून) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित मेट्रो विस्तार, जलनिस्सारण व्यवस्था, अग्निसुरक्षा, आरोग्य सेवा, रस्ते, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम आणि नागरी सुविधांच्या विविध…

Read more