Pcmc Encroachment Drive:अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई १.०४ लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमणमुक्त; अनधिकृत बांधकामे, नाले व सार्वजनिक जागांवरील कारवाई कायम
(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ एप्रिल ते २२ जून २०२६ या अडीच महिन्यांच्या कालावधीत शहरभर अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबवत एकूण ८२० ठिकाणी कारवाई केली.…