Bhosari News

Quality circle:गुणवत्ता संकल्पनावरील ४१ वे विभागीय वार्षिक अधिवेशन उत्साहात; १०० हून अधिक संस्थांतील १३०० स्पर्धकांचा सहभाग

भोसरी : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने गुणवत्ता संकल्पनावरील ४१ वे विभागीय वार्षिक अधिवेशन २०२६ भोसरी येथील क्वालिटी सर्कल एक्सलन्स सेंटर येथे उत्साहात पार पडले. या अधिवेशनात…

Read more

Drug Free India:व्यसनमुक्त तरुण हेच देशाचे भवितव्य; ॲड. संकेत राव

(पिंपरी, दि. ३) : “आजचा व्यसनमुक्त तरुण हेच उद्याच्या देशाचे भवितव्य आहे. तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती आणि सामाजिक सहभागाची गरज आहे,” असे प्रतिपादन न्यायविद लीगल अँड सोशल जस्टिस…

Read more

Bhosari Bus Fire: भोसरीत तीन ट्रॅव्हल बसेस जळून खाक

(पिंपरी) : भोसरी येथील रोशल गार्डनसमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या तीन खासगी ट्रॅव्हल बसेसना बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत तिन्ही बसेस पूर्णपणे जळून…

Read more

Journalists Safety:पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरीचा पुढाकार; हेल्मेटचे वाटप

(पिंपरी, प्रतिनिधी ): पत्रकार हे समाजातील विविध घडामोडी, नागरिकांच्या समस्या आणि अन्यायाला वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सातत्याने करीत असतात. वृत्तसंकलनासाठी पत्रकारांना अनेकदा दुचाकीवरून धावपळ करावी लागते. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने…

Read more

Voter List 2026:मतदार यादीत नाव निश्चित करण्यासाठी ८ ऑगस्ट अंतिम मुदत, नागरिकांना महापालिकेचे आवाहन

पिंपरी : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) – २०२६ अभियानांतर्गत पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांनी ८ ऑगस्ट २०२६ पूर्वी गणना अर्ज भरून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)…

Read more

Mahesh Landge:पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त भोसरीत जनकल्याण शिबिर; विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली

पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यपूर्तीनिमित्त भोसरी येथे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने तीन दिवसीय भव्य जनकल्याण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात…

Read more

Mla Mahesh Landge :भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे यांचे जनसंपर्क अभियान; विकासकामांची पाहणी आणि स्वच्छता मोहीम

पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध जनहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांतर्गत भाजपचे शहराध्यक्ष तथा…

Read more

Energy Saving Initiative:क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या पुणे शाखेतर्फे ऊर्जा संवर्धन स्पर्धा उत्साहात संपन्न

चिंचवड, ता. 19 : उद्योगांनी ऊर्जा बचतीसाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना स्वीकाराव्यात आणि शाश्वत विकासाला चालना मिळावी या उद्देशाने क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया – पुणे शाखेतर्फे “ऊर्जा संवर्धन स्पर्धा 2026” उत्साहात…

Read more

Cyber Crime :भोसरीतील उद्योगाला मोठा दिलासा; सायबर फसवणुकीतील ५६ लाख रुपये १००% परत

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सायबर पोलीस ठाण्याने आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक प्रकरणात उल्लेखनीय यश मिळवत भोसरीतील उद्योगपतीला मोठा दिलासा दिला आहे. परदेशातील बँक खात्यात वळवण्यात आलेली तब्बल ५६ लाख रुपयांची रक्कम…

Read more