Pimpri Chinchwad

Pcmc School Vans:पिंपरी-चिंचवडमध्ये शालेय वाहनांवर पोलिसांची कारवाई; ६९ वाहनांना दंड, ₹३.०६ लाखांचा दंड

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संयुक्त विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत १५१ शालेय वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी नियमांचे उल्लंघन…

Read more

Dr.Vijay Suryawanshi:पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज; नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

(पिंपरी, दि. २१ जुलै) : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व विभागांनी सतर्क राहावे, असे निर्देश आयुक्त…

Read more

Moshi Garbage Depot:मोशी कचरा डेपो दुर्घटना : नऊ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी, दि. २१ जुलै : मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेत नऊ सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याप्रकरणी जबाबदार असलेल्या सर्व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विविध सामाजिक व राजकीय…

Read more

Pcmc Waste Segregation:१५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरण सक्तीचे; नियमभंग करणाऱ्यांचा कचरा उचलला जाणार नाही

(पिंपरी, दि. २१ जुलै २०२६) : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पासून कचरा विलगीकरणाची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. ओला, सुका, सॅनिटरी…

Read more

Dr.Vijay Suryavanshi :१५ ऑगस्टपर्यंत प्रत्येक प्रभागात ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्प; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशींचे निर्देश

(पिंपरी-चिंचवड, दि. २० जुलै २०२६) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गवळीमाथा आणि फुगेवाडी (दापोडी) येथे महिला बचत गटांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे राबविलेल्या ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ प्रकल्पाच्या धर्तीवर आता शहरातील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या…

Read more

Voter List:विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला मुदतवाढ; ८ ऑगस्टपर्यंत बीएलओंच्या गृहभेटी*

(*पिंपरी, दि. २० जुलै २०२६*) : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्यातील अलीकडील अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी,…

Read more

Moshi Air Pollution:मोशीतील वायू प्रदूषणाची महापौरांकडून तातडीने दखल; प्लास्टिक व टायर जाळणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश

(पिंपरी-चिंचवड, दि. २० जुलै) : मोशी परिसरातील विष्णू ग्रीन्स सहकारी गृहरचना संस्थेच्या नागरिकांनी परिसरात प्लास्टिक, टायर व भंगार जाळल्यामुळे होत असलेल्या वायू प्रदूषणाबाबत महापौर रवि लांडगे यांच्याकडे निवेदन दिले. याची…

Read more

EWC Free Fire 2026 : Team Apex Gaming ग्रँड फायनलमध्ये; निगडीच्या मानव ‘Shoto’ शिंदेची जागतिक रंगमंचावर चमक

(विवेक कुलकर्णी ): पॅरिस येथे सुरू असलेल्या Esports World Cup (EWC) Free Fire 2026 स्पर्धेत भारताच्या Team Apex Gaming ने दमदार खेळ करत ग्रँड फायनलमध्ये धडक मारली आहे. सुमारे 8.5…

Read more

Manav Shinde Shoto :पिंपरी-चिंचवडचा मानव शिंदे जागतिक रंगमंचावर; Team Apex Gaming चे World Cup मधील आव्हान कायम

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवडच्या युवा ई-स्पोर्ट्सपटू मानव शिंदे (TAG Shoto) याच्यावर संपूर्ण शहराच्या नजरा खिळल्या आहेत. Free Fire Esports World Cup 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या Team Apex Gaming कडून खेळणाऱ्या…

Read more

Waste Management :शहरात कचरा डेपो नव्हे, तर अत्याधुनिक दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया केंद्रे; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची घोषणा

(पिंपरी | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहरात यापुढे केवळ कचरा साठवण्यासाठी पारंपरिक ‘कचरा डेपो’ उभारले जाणार नाहीत. त्याऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, पर्यावरणपूरक आणि पूर्णपणे दुर्गंधीमुक्त कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा…

Read more