Pimpri Chinchwad

Abhishek Barane:पिंपरी-चिंचवड : शहर विकासासाठी ‘ॲक्शन प्लॅन’; प्रभाग अध्यक्षांना अभिषेक बारणे यांचे मार्गदर्शन

(पिंपरी, प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी महापालिकेच्या दहा प्रभाग समिती अध्यक्षांची बैठक महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या दालनात पार पडली. आमदार शंकर जगताप,…

Read more

Free Fire Esports World Cup 2026 : जगातील सर्वात मोठ्या ई-स्पोर्ट्स स्पर्धेत भारताची दमदार एन्ट्री; पिंपरी-चिंचवडचा ‘Shoto FF’ही जागतिक रंगमंचावर

प्रतिनिधी :ई-स्पोर्ट्सच्या जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धांपैकी एक असलेल्या Free Fire Esports World Cup 2026 ला 15 जुलैपासून सुरुवात होत असून जगभरातील गेमिंग चाहत्यांचे लक्ष या स्पर्धेकडे लागले आहे. चार दिवस…

Read more

Inner Wheel Club pimpri:इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीला विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हास्तरीय पुरस्कार

(पिंपरी | प्रतिनिधी): इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१३ची डिस्ट्रिक्ट असेंबली नुकतीच पुणे येथे उत्साहात पार पडली. या वेळी २०२५-२६ या वर्षात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या विविध इनरव्हील क्लबांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये…

Read more

Moshi Search Operation:मोशी कचरा डेपो दुर्घटना : ८४ तासांनंतर शोधमोहीम संपली; वामन कसबे यांचा मृतदेह सापडल्याने मृतांची संख्या ९

पिंपरी, दि. १२ जुलै २०२६ : मोशी कचरा डेपो येथे ८ जुलै रोजी घडलेल्या भीषण दुर्घटनेतील अखेरच्या बेपत्ता नागरिकाचा शोध रविवारी पहाटे लागला. सुमारे ८४ तास अखंड सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान…

Read more

Sunetra Pawar:मोशी दुर्घटनास्थळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट; बचावकार्याचा आढावा घेत प्रशासनाला दिल्या सूचना

(पिंपरी | प्रतिनिधी):मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी (दि. ११ जुलै) घटनास्थळी भेट देत सुरू असलेल्या शोध व बचावकार्याची पाहणी केली. यावेळी…

Read more

Dr Suhas Kambale:नागरी समस्यांबाबत डॉ. सुहास कांबळे यांचा पाहणी दौरा; अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या अडचणींची प्रत्यक्ष पाहणी

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील बालाजीनगर परिसरात गेल्या आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या विविध नागरी समस्यांची नगरसेवक तथा शहर सुधारणा समिती सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी…

Read more

Tukaram Maharaj Palkhi:जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये भक्तिमय वातावरणात आगमन

(पिंपरी, दि. ८ जुलै २०२६) : “रामकृष्ण हरी”च्या अखंड जयघोषात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण आगमन झाले. निगडी येथील भक्ती-शक्ती चौकात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या…

Read more

Bapu Dinkar Katale:महावितरणच्या निष्काळजी कारभाराविरोधात बापू कातळे आक्रमक; वीजप्रश्नी तीव्र आंदोलनाचा इशारा

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी):परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बापू दिनकर कातळे यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त…

Read more

Vasant Sunny Anand :निगडीतील ज्येष्ठ नागरिक वसंत (सनी) आनंद यांचे दुःखद निधन

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी) : निगडी येथील श्री विहार परिसरातील ज्येष्ठ नागरिक वसंत उर्फ सनी आनंद यांचे आज (मंगळवारी) सकाळी दुःखद निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ७१ वर्षे (Vasant Sunny Anand…

Read more

Rohit Kharge :पत्रकार रोहित खर्गे यांना ‘भला माणूस’ पुरस्कार जाहीर; नारायण सुर्वे जन्मशताब्दीनिमित्त होणार सन्मान

(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:)नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात थरार न्यूज नेटवर्कचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते रोहित खर्गे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल प्रतिष्ठेचा ‘भला माणूस’…

Read more