Pimpri Chinchwad

Monsoon Safety:मान्सूनच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांपासून सावध राहा; महापालिकेचे नागरिकांना आवाहन

(पिंपरी,प्रतिनिधी दि. ४) : पिंपरी-चिंचवड शहरात मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही दिवस मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन…

Read more

Annasaheb Magar:कै.अण्णासाहेब मगर यांच्या नावाने दापोडी–निगडी हमरस्त्याचे नामकरण

पिंपरी, दि. ३० जून २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाचा भक्कम पाया रचणारे, नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष तथा माजी खासदार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मरणार्थ दापोडी ते निगडी या प्रमुख रस्त्याला…

Read more

Senior Citizens Wakad :आनंद ज्येष्ठ नागरिक संघाची १३ वी वार्षिक सभा उत्साहात | वाकड

वाकड, चिंचवड : आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, पोस्टल कॉलनी, वाकड यांच्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवार (दि. २८ जून २०२६) रोजी हॉटेल बर्ड व्हॅलीच्या भव्य सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात…

Read more

Leaning Electric Pole:भर गर्दीच्या रस्त्यात जीवघेणा धोका! आठ दिवसांपासून वाकलेला विद्युत खांब; दुर्घटनेची प्रशासन वाट पाहत आहे का?

पिंपरी-चिंचवड, दि. ३० जून : शहरातील भर गर्दीच्या रस्त्यावर उभा असलेला एक उंच विद्युत/हायमास्ट खांब गेल्या आठ दिवसांपासून धोकादायकरित्या एका बाजूला झुकलेला असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून…

Read more

Pcmc Red Zone :पिंपरी-चिंचवडच्या ‘रेड झोन’ प्रश्नावर महिनाभरात समन्वय समिती; केंद्राकडे पाठपुरावा करणार

मुंबई : पिंपरी-चिंचवडमधील ‘रेड झोन’मुळे बाधित नागरिकांच्या प्रश्नांवर विधानसभेत सोमवारी सविस्तर चर्चा झाली. भाजपा आमदार महेश लांडगे यांनी लक्षवेधीद्वारे हा विषय उपस्थित करत रेड झोनमुळे रखडलेला विकास, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी…

Read more

PCMC Property Tax: मालमत्ता करावर १०% सवलतीची आज अखेरची संधी; १ जुलैपासून थकबाकीदारांवर कारवाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर वेळेत भरणाऱ्या नागरिकांसाठी दिलेली १० टक्के सवलत मिळविण्याची ३० जून २०२६ ही अंतिम मुदत आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७…

Read more

MLA Shankar Jagtap:नगरसेविका पल्लवी जगताप यांच्या सेवा व संवाद कार्यालयाचे उत्साहात उद्घाटन; जनसेवेला नवी दिशा

नवी सांगवी : प्रभाग क्रमांक ३१ च्या नगरसेविका पल्लवी महेश जगताप यांच्या नव्या सेवा व संवाद कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. २८) सायंकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या…

Read more

Abhishek Barne :पिंपरी-चिंचवडच्या ‘अप्पू घरा’चा होणार कायापालट; आधुनिकीकरणासह नव्या सुविधा उपलब्ध होणार

पिंपरी, दि. २७ : पिंपरी-चिंचवड शहरातील लोकप्रिय पर्यटनस्थळ ‘अप्पू घर’ लवकरच नव्या रूपात पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. आधुनिक राईड्स, अत्याधुनिक सुविधा आणि नाविन्यपूर्ण प्रकल्पांच्या माध्यमातून अप्पू घराचा कायापालट करण्यात…

Read more

Rajarshi Shahu Jayanti:पिंपरी-चिंचवडमध्ये ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न

पिंपरी, दि. २६ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न झाले. २५ आणि २६ जून रोजी संभाजीनगर, चिंचवड येथील…

Read more

Pratibha International School :प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्याधुनिक रायफल शूटिंग रेंजचे उद्घाटन; विद्यार्थ्यांसाठी नेमबाजी प्रशिक्षणाची सुविधा

(चिंचवड,प्रतिनिधी दि. २६) : चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलमध्ये अत्याधुनिक स्विच रायफल शूटिंग रेंज व पिस्टल प्रशिक्षण सुविधेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित…

Read more