Pimpri Chinchwad

Versetile Pushkraj Chirputkar :संघर्षातून झळाळलेला कलाकार… आणि अजूनही गवसायची बाकी असलेली त्याची खरी उंची!

(विवेक कुलकर्णी ):१९९७ साली पोटापाण्याच्या शोधात मी पुण्यात आलो. आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी आलेल्या माझ्यासारख्या असंख्य जणांना जसा या शहराने आधार दिला, तसाच आधार मला पुण्याच्या निगडी या उपनगराने दिला.…

Read more

Pcmc Water Crisis:टँकर माफियांवर निर्बंध आणा; पाणीपुरवठ्यातील त्रुटींवर खासदार श्रीरंग बारणे यांचा महापालिकेला इशारा

(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून ): पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपात आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी टँकर…

Read more

Chapekar Brothers:चापेकर बंधूंच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन मानवतावादी भारत घडविण्याचा संकल्प करूया – पांडुरंग बलकवडे

(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून) : जुलमी ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा वध करून देशस्वातंत्र्याचा संकल्प करणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाचे स्मरण करत भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त, दहशतवादमुक्त आणि विज्ञाननिष्ठ मानवतावादी भारत घडविण्याचा संकल्प करण्याचे…

Read more

Pcmc Encroachment Drive:अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला वेग; अडीच महिन्यांत ८२० ठिकाणी कारवाई १.०४ लाख चौरस मीटरहून अधिक क्षेत्र अतिक्रमणमुक्त; अनधिकृत बांधकामे, नाले व सार्वजनिक जागांवरील कारवाई कायम

(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने १ एप्रिल ते २२ जून २०२६ या अडीच महिन्यांच्या कालावधीत शहरभर अतिक्रमणविरोधी विशेष मोहीम राबवत एकूण ८२० ठिकाणी कारवाई केली.…

Read more

Sankalp Din:लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय, थेरगाव येथे संकल्प दिन उत्साहात; चापेकर बंधूंच्या बलिदानाचा जागर

थेरगाव, दि. २२ जून : गणेशनगर येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयात ‘संकल्प दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाची आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या…

Read more

International Yoga Day:आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भाजयुमोतर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये १४ ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन

(पिंपरी-चिंचवड, दि. २१ जून २०२६) : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने रविवारी (२१ जून) शहरातील १४ मंडळांमार्फत १४ विविध ठिकाणी भव्य योग शिबिरांचे आयोजन…

Read more

PCMC Cleanliness Drive:स्वच्छता नियमभंगाविरोधात महापालिकेची धडक मोहीम; ४४ हजारांचा दंड वसूल

(प्रतिनिधी पिंपरी, दि. १९ जून 🙂 स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने धडक कारवाई मोहीम राबवत विविध भागांत एकूण ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. रस्त्यावर कचरा टाकणे, कचरा…

Read more

Padmashree Narayan Surve :सुर्वे यांनी आपल्या कवितेने मराठीला शुद्ध आणि समृद्ध केले! – डॉ. श्रीपाल सबनीस समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान’ प्रदान

(प्रतिनिधी :पिंपरी, दि. १८ जून २०२६ ): पद्मश्री नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितेतून मराठी भाषेला बळ देत तिला शुद्ध आणि समृद्ध केले, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…

Read more

Pcmc Water Conservation:पवना धरणातील पाणीसाठा १९ टक्क्यांवर; पिंपरी-चिंचवडमध्ये आजपासून १५ टक्के पाणी कपात

प्रतिनिधी :पिंपरी, दि. १९ जून २०२६ : पवना धरणातील उपयुक्त पाणीसाठा केवळ १९ टक्के शिल्लक असून, मान्सूनच्या विलंबामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यात आज (१९ जून)पासून १५ टक्के कपात…

Read more

Citizen Grievances:नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करा; संवेदनशीलतेने वागा – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

पिंपरी, दि. : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी येत असतात. त्यांच्या तक्रारी, सूचना आणि मागण्या संवेदनशीलतेने व संयमाने ऐकून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यास प्राधान्य द्यावे,…

Read more