Pimpri Camp Tree Cutting: पिंपरी कॅम्पमध्ये दिवसाढवळ्या झाडाची मुळासकट तोड; कारवाईची मागणी

(पिंपरी, प्रतिनिधी ): पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासनाकडून वृक्षलागवडीचा संदेश दिला जात असतानाच पिंपरी कॅम्प परिसरात मुख्य रस्त्यावरील जुने मोठे झाड जेसीबीच्या साहाय्याने मुळासकट उखडून टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी (७…

Read more

PCMC Traffic Police: वाहतूक नियमभंगावर धडक कारवाई; ५.७२ लाख कारवाया

(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): शहरातील वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. सन २०२६ मध्ये आतापर्यंत ५ लाख ७२ हजार १८ कारवाया करण्यात आल्या असून, त्यातून…

Read more

Blood Donation Competition:आकुर्डीत कै. आदित्य पिसाळ यांच्या स्मरणार्थ भव्य रक्तदान स्पर्धा

आकुर्डी : कै. आदित्य नानासाहेब पिसाळ यांच्या स्मरणार्थ आपुलकी मित्र मंडळ, आकुर्डी यांच्या वतीने रविवारी (दि. २० सप्टेंबर) भव्य रक्तदान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत पिंपरी-चिंचवड शहरातील…

Read more

MLA Mahesh Landge : विकासकामांना गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये आता ‘एमडी पॅटर्न’; आमदार महेश लांडगे यांचे प्रशासनाला कडक निर्देश

(पिंपरी, प्रतिनिधी ): पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या विकासकामांची प्रशासकीय दिरंगाई दूर करण्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘एमडी पॅटर्न’ राबवण्याचे निर्देश दिले आहेत. प्रत्येक कामासाठी…

Read more

UPI MDR Charges : दोन हजारांवरील काही व्यापारी व्यवहारांवर एमडीआर; ग्राहकांसाठी यूपीआय व्यवहार मोफतच

(पिंपरी, प्रतिनिधी ): दोन हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या काही यूपीआय व्यापारी व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) आकारण्याच्या निर्णयाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने समर्थन दर्शविले आहे. डिजिटल पेमेंट व्यवस्था दीर्घकाळ सक्षम…

Read more

India vs Afghanistan: अफगाणिस्तानवर सलग दुसरा विजय; भारतीय संघाचा मालिका विजय

(दिल्ली, विवेक कुलकर्णी ): परदेशातील अपयश मागे सोडून भारतीय क्रिकेट संघाने पुन्हा एकदा विजयाची वाट धरली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या फ्रेंड्स मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात भारताने सात गडी राखून दणदणीत विजय मिळवला.…

Read more

BJP Pimpri Chinchwad:मोदींच्या वाढदिवसानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’; २ लाखांहून अधिक नागरिक सहभागी होणार

(पिंपरी, प्रतिनिधी 15 सप्टेंबर 2026): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी ‘आशीर्वादाचा दिवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शहरातील…

Read more

Shivajirao Shirke Death:ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक शिवाजीराव शिर्के यांचे निधन |

(पिंपरी, दि. १५ सप्टेंबर ): पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक व साहित्यिक शिवाजीराव अमृतराव शिर्के (वय ८१) यांचे मंगळवारी (दि. १५ सप्टेंबर) निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक…

Read more

Dashrath Gardi Death:पुनावळेचे भूमिपुत्र दशरथ गार्डी यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन

(पुनावळे, प्रतिनिधी ): पुनावळेचे भूमिपुत्र तथा निवृत्त कृषी अधिकारी दशरथ गार्डी यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार (Dashrath Gardi Death…

Read more

Women’s Asia Cup 2026:भारताचा महिला आशिया कपवर विक्रमी आठव्यांदा कब्जा; श्रीलंकेचा ७२ धावांनी धुव्वा

(दुबई ): भारतीय महिला क्रिकेट संघाने दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव करत महिला आशिया कपवर विक्रमी आठव्यांदा कब्जा केला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम…

Read more