India Vs Afghanistan:भारताचा अफगाणिस्तानवर तीन गडी राखून शानदार विजय; मालिकेत विजयी आघाडी
(दिल्ली, विवेक कुलकर्णी )भारतीय संघाने अफगाणिस्तानवर पहिल्या टी-२० सामन्यात तीन गडी राखून शानदार विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला सहकार्य करण्याच्या उद्देशाने बीसीसीआयच्या सहकार्याने…