SIR Campaign: मतदार यादीत नाव नोंदणीसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

(पिंपरी ): मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना तसेच नवमतदारांना…

Read more

PCMC 0 Waste Office:पिंपरी-चिंचवड महापालिकेत ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रम सुरू

(पिंपरी, दि. १२ ऑक्टोबर) : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या वतीने ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. चिंचवड येथील विभागाच्या मुख्य कार्यालयात अतिरिक्त आयुक्त कुलदीप…

Read more

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन; वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास

(पुणे) : ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आजाराशी झुंज देत होत्या.…

Read more

Pratibha Junior College: प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; १७७ विद्यार्थी सहभागी

(चिंचवड, दि. १२) : कमला एज्युकेशन सोसायटी संचलित चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित पिंपरी-चिंचवड शहरस्तरीय आंतरशालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांमध्ये शहरातील १९…

Read more

Marathi Bhasha Week: ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ चर्चासत्रात मराठी साहित्याच्या परंपरेचा आढावा

(पिंपरी) : “मराठी साहित्याला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा असून त्याचे विश्व व्यापक आहे. मराठी साहित्य हे केवळ शब्दांचे भांडार नसून आपली अस्मिता, इतिहास, संस्कृती, परंपरा, संघर्ष, संवेदना, वेदना आणि स्वप्नांचे…

Read more

Masap Pimpri Chinchwad: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; बिनविरोध निवडणुकीवर आक्षेप

(पिंपरी-चिंचवड ): महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पिंपरी-चिंचवड शाखेच्या कार्यकारिणी निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. २१ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आलेली बिनविरोध कार्यकारिणीची निवडणूक लोकशाहीच्या तत्त्वांना धरून…

Read more

Sharadiya Navratri 2026: शारदीय नवरात्रोत्सव सुरू; घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि नऊ दिवसांचे वेळापत्रक

शारदीय नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ होत असून, घरोघरी आणि मंदिरांमध्ये घटस्थापना करून देवी दुर्गेच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाणार आहे. यंदा नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा असून, २० ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जन…

Read more

PCMC Crime News: खंडणी, सायबर फसवणूक, चोरी आणि अपघात; पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या विविध घटना

पिंपरी-चिंचवड : स्पा सेंटर चालकाकडे खंडणी मागणारा तोतया पत्रकार, ज्येष्ठ नागरिकांची सायबर फसवणूक, घरफोड्या, मारहाण, अपघात आणि अमली पदार्थ बाळगण्याच्या घटनांनी पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगारीच्या विविध घटना समोर आल्या आहेत. या…

Read more

Marathi Nostalgic Songs:साठवणीतली गाणी ‘आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई’; आशाताईंच्या स्वरातील अजरामर भक्तिगीत

साठवणीतली गाणी:पुष्प १५ वे आदिमाया अंबाबाई सृजनमनाच्या रसिकजनहो, नमस्कार! 🙏🙏 कसे आहात? मस्त ना? मस्तच असायला हवे जीवन! सर्वप्रथम, शारदीय नवरात्र महोत्सवाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! साऱ्या जगताची आई अंबाबाईची कृपा…

Read more

Marathi Language Seminar: ‘मराठी भाषा काल, आज आणि उद्या’ परिसंवादात सखोल मंथन

(निगडी ): मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आणि संतपरंपरेचा समृद्ध वारसा आहे. या भाषेचे वैभव जपताना शिक्षण, साहित्य, प्रशासन आणि दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढविणे…

Read more