Diwali Vacation 2026:माध्यमिक शाळांना ५ ते १८ नोव्हेंबरदरम्यान दिवाळी सुट्ट्या

पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक शाळांच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील दिवाळी सुट्ट्यांच्या वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. पुणे जिल्हा परिषद, माध्यमिक शिक्षण विभागाने यासंदर्भात अधिकृत…

Read more

PCMC Blood Donation: महापालिका रुग्णालयांत रक्तदान शिबिरे; १९६ जणांचे रक्तदान

(पिंपरी, दि. ९ ऑक्टोबर) : राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन आणि ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे शहरातील चार महापालिका रुग्णालयांत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये १५ महिलांसह…

Read more

Vaibhav Joshi: ‘द मनमौजी’मध्ये वैभव जोशी यांच्या कवितांची रंगतदार मैफल

(पिंपरी, ९ ऑक्टोबर) : कधी मिश्कील शब्दांतून हास्याची कारंजी, कधी प्रेमाच्या तरल भावनांचा आविष्कार, तर कधी आईच्या आठवणीने मनाला भिडणारी कविता… अशा विविध भावछटांनी प्रसिद्ध कवी व गीतकार वैभव जोशी…

Read more

PCMC Action: चिखलीत ५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई; १२०० चौ.मी. बांधकाम निष्कासित

(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या सूचनेनुसार ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक १, चिखली येथे पाच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या…

Read more

Marathi Kavi Sammelan: पिंपरीत निमंत्रित स्थानिक कवी संमेलन रंगतदार

(पिंपरी ): अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ७ ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित निमंत्रित स्थानिक कवींचे संमेलन रंगतदार झाले. विविध विषयांवरील कविता आणि अभिजात मराठी भाषेचा गौरव…

Read more

Nana Patekar: ‘नाना नावाचा माणूस!’; अभिनय, माणुसकी आणि सामाजिक कार्याला भावपूर्ण सलाम

नाना नावाचा माणूस!   सकाळी सकाळी सायलीने बातमी दिली—   “नाना पाटेकर गेले…”   क्षणभर माझा विश्वासच बसला नाही.   मी म्हणालो, “अगं, हल्ली कुणाचंही नाव घेऊन अफवा पसरवतात. तसं…

Read more

Pune Metro Line 3: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा वेग वाढवा; डिसेंबरपर्यंत सेवा सुरू करण्याची मागणी

(विशेष प्रतिनिधी, पुणे):पुणे: हिंजवडी फेज ३ ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो लाईन ३ (Pune Metro Line 3) प्रकल्पाच्या कामात होत असलेल्या विलंबामुळे सध्या या मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.…

Read more

Chinamay Mission Pcmc:भगवद्गीतेतून राष्ट्रकार्याची प्रेरणा; गीता पठण-वाचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

(पिंपरी, दि. ८): “श्रीमद् भगवद्गीतेतून राष्ट्रकार्याची प्रेरणा मिळते,” असे प्रतिपादन कॉर्पोरेट कीर्तनकार पुष्कर औरंगाबादकर यांनी केले. चिन्मय मिशन, पिंपरी-चिंचवडतर्फे निगडी प्राधिकरणातील ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या मनोहर सभागृहात आयोजित श्रीमद् भगवद्गीता…

Read more

Pratibha College Sports: प्रतिभा महाविद्यालयाच्या खेळाडूंची क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी

(चिंचवड, दि. ८) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत आयोजित पुणे जिल्हा विभागीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांमध्ये दमदार…

Read more

Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; अभिनयाचा ‘नटसम्राट’ हरपला

ताज्या वृत्तांनुसार, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी गोव्यात निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात सुमारे ४५ मिनिटे त्यांच्यावर उपचार व…

Read more