Abhijat Marathi Bhasha Week: बालस्वरांपासून अजय-अतुलच्या सुरांपर्यंत सांगीतिक मैफल
(पिंपरी, दि. ७ ): पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त शहरातील विविध सभागृहांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर आणि नटसम्राट निळू फुले रंगमंदिर, सांगवी…