प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये गांधी जयंती; विद्यार्थ्यांचा स्वच्छतेचा संकल्प

(चिंचवड, दि. ३) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सत्य, अहिंसा, शांतता, साधेपणा आणि स्वच्छता या…

Read more

Shahu Public Library:शाहू वाचनालयात महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती

(शाहूनगर) : शाहूनगर येथील श्री शाहू सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री…

Read more

Ravet Tanker Fire: रावेतमध्ये टँकरला भीषण आग; क्लीनर जखमी

(पिंपरी ): मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील (एनएच-४) रावेत येथील मुकाई चौक पुलावर टायर बनवण्यासाठी लागणारे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. टायर अति-उष्णतेमुळे फुटल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती…

Read more

Bhosari Bus Fire: भोसरीत तीन ट्रॅव्हल बसेस जळून खाक

(पिंपरी) : भोसरी येथील रोशल गार्डनसमोरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या तीन खासगी ट्रॅव्हल बसेसना बुधवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत तिन्ही बसेस पूर्णपणे जळून…

Read more

Pimpri-Chinchwad BJP: संजय पटनी यांची शहर जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती

(पिंपरी) : भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीसपदी संजय पटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते पटनी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात (Pimpri-Chinchwad BJP)आले.…

Read more

Dr Shripal Sabnis:बहुसांस्कृतिक सुसंवादाची नितांत गरज; डॉ. श्रीपाल सबनीस

(पिंपरी, ता. ३० ): जगभरात सांस्कृतिक विसंवाद वाढत असताना जगात, देशात आणि प्रत्येकाच्या मनात शांतता नांदण्यासाठी बहुसांस्कृतिक सुसंवादाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे…

Read more

Pratibha Job Fair 2026:प्रतिभा जॉब फेअरमध्ये ९२ कंपन्यांचा सहभाग, ५ हजार उमेदवारांची उपस्थिती

(चिंचवड, ता. ३०) : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने आयोजित ‘प्रतिभा जॉब फेअर २०२६’चे उद्घाटन प्रतिभा महाविद्यालयात उत्साहात…

Read more

PCMC Crime News: लग्नास नकार दिल्याने तरुणीवर चाकूने प्राणघातक हल्ला

(पिंपरी-चिंचवड) : कामावर जाणाऱ्या २४ वर्षीय तरुणीवर तिच्या मित्रानेच चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना हिंजवडी परिसरात घडली. लग्नास नकार दिल्याने आणि कंपनीतून काढून टाकल्याचा राग मनात धरून…

Read more

Illegal Foreign Citizen: अनधिकृतपणे राहणाऱ्या अफगाण नागरिकाला ताब्यात

(पिंपरी-चिंचवड, दि. २९ सप्टेंबर २०२६ ): पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. दहशतवाद विरोधी शाखा (ATB) आणि परकीय नागरिक नोंदणी विभागाने (FRO) बावधन…

Read more

Mathadi Workers:कामगारांच्या न्यायासाठी कायदेशीर मार्गाने तोडगा काढावा; रविंद्र चव्हाण

(पिंपरी-चिंचवड, दि. २९ सप्टेंबर २०२६ ): भांडवलशाहीच्या व्यवस्थेत कामगार हा कंपनीचा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही कंपनी किंवा संस्थेकडून कामगारांवर अन्याय होत असेल, तर त्यांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. कामगारांच्या…

Read more