PCMC Water Supply :पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणीपुरवठा कायम; अतिरिक्त कपात नाही
पिंपरी-चिंचवड : शहरात सध्या सुरू असलेला दिवसाआड व समन्यायिक पाणीपुरवठा तसाच कायम राहणार असून, सध्यातरी अतिरिक्त पाणीकपात लागू केली जाणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. मात्र,…