Minor Girl Assault:काळेवाडी अत्याचार प्रकरण | अडीच वर्षीय चिमुरडीवरील अत्याचार, आरोपी अटकेत
पिंपरी (प्रतिनिधी):काळेवाडी परिसरात अडीच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक ( Minor Girl Assault) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना सोमवारी (दि.…