Three Revolutionary Flowers:*चापेकर बंधू म्हणजे तीन क्रांतिफुले; डॉ. नीता मोहिते यांचे प्रतिपादन*

*पिंपरी, दि. १७ एप्रिल २०२६(प्रतिनिधी )— “१८५७ पासून पुढील ७५ वर्षांत अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानाने भारतभूमी पवित्र झाली. त्यातील तीन क्रांतिफुले म्हणजे चापेकर बंधू होत,” असे प्रतिपादन डॉ. नीता मोहिते यांनी…

Read more

Pratibha International School :प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलचा CBSE दहावी बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकाल

चिंचवड, ता. १७ : चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलने इयत्ता दहावी (CBSE) बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल यशामुळे शाळा परिसरात…

Read more

Chikhali Aditya Lodge :चिखलीतील आदित्य लॉजवर पोलिसांची कारवाई; ९ महिलांची सुटका, दोघांना अटक

पिंपरी-चिंचवड, दि. १७ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने (AHTC) चिखली परिसरातील ‘आदित्य लॉज’वर छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या ९ पीडित…

Read more

Comred Vinayak Chakre:झुंजार कामगार नेते व ज्येष्ठ पत्रकार विनायक चक्रे यांचे निधन

पिंपरी, दि. १७ : पिंपरी-चिंचवडमधील कामगार चळवळीतील झुंजार नेतृत्व आणि परखड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे कॉम्रेड विनायक गंगाधर चक्रे (वय ७९) यांचे आज (शुक्रवारी) पहाटे संत तुकारामनगर येथील निवासस्थानी हृदयविकाराच्या झटक्याने…

Read more

H3N2 flu Pune:पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये वाढले ताप, सर्दी आणि शिंकांचे रुग्ण; कोरोना लाट की हंगामी आजार? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

मागील काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात ताप, सर्दी, खोकला, शिंक येणे आणि घसा दुखणे अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक कुटुंबांमध्ये एकाच वेळी दोन-तीन सदस्य आजारी पडत…

Read more

PCMC 52 crore Scam:५२ कोटींच्या कथित बोगस उपसूचना प्रकरणी चौकशीची मागणी; नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील अंदाजपत्रकातील वाढ-घट वर्गीकरणाच्या नावाखाली सुमारे ५२ कोटी रुपयांच्या कथित बोगस उपसूचना प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव…

Read more

Nigdi Crime News: कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 कडून अटक

पिंपरी-चिंचवड : हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 ने ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध आर्म ॲक्ट कलम 4(25) अन्वयेही…

Read more

Chinchwad Crime News:09 वर्षांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 कडून अटक

पिंपरी-चिंचवड : कर्जत पोलीस स्टेशन, अहिल्यानगर येथील पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्टलमधून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तब्बल 09 वर्षांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट 01 ने ताब्यात घेतले.…

Read more

Kuldeep Jangam:पिंपरी-चिंचवड महापालिकेला नवे अतिरिक्त आयुक्त; कुलदीप जंगम यांची नियुक्ती

पिंपरी : राज्यात सुरू असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला नवे अतिरिक्त आयुक्त मिळाले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात…

Read more

Pune Ghazal Program:अमिता पैठणकर यांना दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्कार जाहीर | पुणे कार्यक्रम

पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिष्ठेचा ‘दीपक करंदीकर स्मृती गझल पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ गझलकार अमिता पैठणकर यांना जाहीर करण्यात आला आहे. साहित्य, संगीत आणि गझल…

Read more