Bhausaheb Bhoir:ओंबासे प्रकरणासह बीट मार्शल गैरव्यवहारांची चौकशी करा; भाऊसाहेब भोईर यांची मागणी

(पिंपरी-चिंचवड ): महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केल्याच्या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबरोबरच बीट…

Read more

Abhishek Barne:महापालिकेचा कारभार पारदर्शक करा; अभिषेक बारणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

(पिंपरी-चिंचवड ): महापालिकेचा कारभार अधिक गतिमान, शिस्तबद्ध आणि पारदर्शक करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे. तसेच महापालिकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी प्रत्येक विभागाने खर्चात बचत करण्यावर भर द्यावा,…

Read more

Prabodhan Parv 2026:३१ ऑक्टोबरपासून सरदार प्रबोधन पर्व २०२६; एकता दौड, रक्तदान शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रम

(पिंपरी ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन…

Read more

Dr Shirish Hiremath:ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. शिरीष हिरेमठ यांचे निधन; वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ, कार्डिऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि रुबी हॉल क्लिनिकच्या कार्डियाक कॅथ लॅबचे संचालक डॉ. शिरीष (एम. एस.) हिरेमठ यांचे गुरुवारी रात्री पुण्यात वयाच्या…

Read more

Pramod Ombhase Pcmc :मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे एसीबीच्या ताब्यात; १९ हजारांच्या लाचेचा आरोप

(पिंपरी-चिंचवड): पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद सुधाकर ओंभासे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि. २९) चौकशीसाठी ताब्यात घेतले. एका कामाच्या ठेक्याच्या करारनाम्यांवर स्वाक्षरी करण्यासाठी १९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा…

Read more

Corporator Discretionary Fund:नगरसेवक स्वेच्छा निधीतील विकासकामांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर) : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील प्रभागांमध्ये स्थानिक आणि तातडीची विकासकामे मार्गी लावण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगाबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. महापालिकेच्या लेखा व वित्त विभागाने…

Read more

PCMC News: महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नागरिक, ठेकेदार किंवा कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेकडून भेटवस्तू किंवा देणग्या स्वीकारू नयेत, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी…

Read more

Reuse Recycle Reduce :दिवाळीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये वस्तू संकलन मोहीम

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): दिवाळीनिमित्त घरातील वापरात नसलेल्या; मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू गरजूंपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि स्वच्छ संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी…

Read more

Kunal Market Fire: चिंचवड कुणाल मार्केटच्या पार्किंगला आग; १५ नागरिकांची सुटका

(पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर ): चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास आग लागली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत टेरेसवर अडकलेल्या…

Read more

Pcmc Crime News: ऑनलाइन फसवणूक, घरफोडी, चोरी; शहरात गुन्ह्यांची नोंद

पिंपरी-चिंचवड शहरात मारहाण, घरफोडी, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, वाहनचोरी, अपघात, तडीपारी आदेशाचा भंग आणि अमली पदार्थांची विक्री अशा विविध घटना उघडकीस आल्या आहेत. शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने शिक्षकाची १६.२४ लाखांची फसवणूक, तर…

Read more