Vikram Reddy Murder:रेड्डी कुटुंबीयांना पोलीस संरक्षणाची मागणी; सामूहिक आत्महत्येचा इशारा

(पिंपरी): विक्रम रेड्डी आणि रमेश रेड्डी यांच्या हत्या प्रकरणांशी संबंधित व्यक्तींकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप रेड्डी कुटुंबीयांनी केला आहे. या धमक्यांची सखोल चौकशी करून कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे…

Read more

Morya Multispeciality:मोरया हॉस्पिटलच्या नवीन कक्षांचे नामकरण; देणगीदारांचा गौरव

(पिंपरी ) : चिंचवड येथील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या नवीन कक्षांचे नामकरण करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, जनकल्याण समितीचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य विनायकराव डंबिर, उद्योजक दिलीप सोनिगरा, हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. अरविंद…

Read more

Rahatani Doctor Assault:रहाटणीत औषध विक्रेत्यासह डॉक्टर व परिचारिकेला मारहाण

(पिंपरी ): रहाटणी येथे डॉक्टरांच्या दवाखान्याशेजारील औषध दुकानातून औषधे घेतलेल्या रुग्णांना दुसऱ्या मेडिकलमध्ये पाठविल्याच्या कारणावरून डॉक्टर आणि परिचारिकेला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी डॉक्टरांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद…

Read more

Netaji Mankar: ज्येष्ठ पत्रकार नेताजी मानकर यांचे निधन; वयाच्या ६७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

(पिंपरी ): ज्येष्ठ पत्रकार, खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्ते नेताजी दशरथ मानकर (वय ६७) यांचे गुरुवारी (दि. २२) दुपारी बिर्ला हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,…

Read more

India vs newzealand : भारताचा ऐतिहासिक रनचेस, संजू सॅमसन आणि नमन धीर चमकले

(क्राइस्टचर्च) : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. संजू सॅमसनची आक्रमक फलंदाजी, श्रेयस अय्यरची संयमी खेळी आणि नमन धीरच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर भारताने २२६ धावांचे…

Read more

Dilasa Writer Felicitation :दिलासा लेखक सन्मान सोहळा संपन्न; अनिल शिंदे यांचे लेखनाविषयी प्रतिपादन

(पिंपरी, दि. २१ ऑक्टोबर २०२६ ): “साहित्यविश्व अद्भुत असून लेखनातून अवर्णनीय आनंद लाभतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अनिल शिंदे यांनी केले.खिंवसरा पाटील शिक्षण संकुल, गणेशनगर, थेरगाव येथे दिलासा…

Read more

Cyber Security Campaign:पिंपरी-चिंचवडसह मावळात सायबर सुरक्षिततेचा जागर; सायबर योद्धा अभियानाची सांगता

(चिंचवड, दि. २१ ): वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असताना नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, चिंचवड आणि क्विक हील फाउंडेशन…

Read more

RSS Path Sanchalan:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची २७ ठिकाणी पथसंचलने; हजारो स्वयंसेवकांचा सहभाग

(पिंपरी-चिंचवड ): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत पथसंचलने उत्साहात पार पडली. शहरातील २७ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या संचलनांमध्ये हजारो स्वयंसेवक सहभागी झाले होते. विविध ठिकाणी…

Read more

Mahayuti Rally 2026:महायुतीच्या एकत्रित ताकदीवर स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा विश्वास

(पिंपरी) : भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या महायुतीतील घटक पक्षांची पिंपरी-चिंचवड शहरात मोठी ताकद आहे. सर्व पक्षांच्या एकत्रित प्रयत्नांतून पुणे पदवीधर मतदारसंघाच्या…

Read more

Balkrishna Raghunath Waghere:नगरसेवक संदीप वाघेरे यांना पितृशोक; बाळकृष्ण वाघेरे यांचे निधन

(पिंपरी-चिंचवड ): पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक संदीप बाळकृष्ण वाघेरे यांचे वडील आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण रघुनाथ वाघेरे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, राजकीय आणि…

Read more