Gondan Diwali Ank:कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या ‘गोंदण’ दिवाळी अंकाचे चिंचवडमध्ये थाटात प्रकाशन

(आळंदी) :शब्दांचे गोंदण मनावर कोरत साहित्याची सेवा करणाऱ्या *कुलस्वामिनी प्रतिष्ठान, पुणे *तर्फे प्रकाशित ‘गोंदण’ दीपावली विशेषांक २०२६ (वर्ष १३ वे)चा प्रकाशन सोहळा विज्ञान केंद्र (सायन्स पार्क), इंदिरानगर, चिंचवड येथे मोठ्या…

Read more

Yog Swasthya : भाऊसाहेब गायकवाड लिखित ‘योग स्वास्थ्य’ पुस्तकाचे प्रकाशन

(पिंपरी, दि. १९) : आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी व निरामय आयुष्य जगण्यासाठी योगसाधना आवश्यक आहे, असे प्रतिपादन जानकीदेवी बजाज ग्रामविकास सामाजिक संस्थेचे संस्थापक विश्वास सोहोनी यांनी(Yog Swasthya) केले.   थेरगाव…

Read more

BJP Yuva Morcha : पदवीधर निवडणुकीसाठी भाजप युवा मोर्चाची तयारी

(पिंपरी, दि. १९ ): पुणे पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहर शाखेची नियोजन बैठक शहराध्यक्ष दिनेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत संघटनात्मक बांधणी, बूथनिहाय…

Read more

Classic Bollywood Songs:साठवणीतली गाणी भाग १५ : अभी ना जाओ छोड़ कर… के दिल अभी भरा नहीं!

रसिकजन हो… आदाब! कसे आहात? मस्त ना? असणारच! 😀 आपल्या ‘साठवणीतली गाणी’ या सदरातून आपण अशी काही गाणी आठवतो, जी केवळ ऐकायची नसतात, तर अनुभवायची असतात. गाणं सुरू होतं आणि…

Read more

YCM Hospital Alcohol Party :वायसीएममधील मद्यपार्टी भोवली; वैद्यकीय अधिकारी निलंबित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात कथित मद्यपार्टी आणि कर्तव्यावर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळल्याच्या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के यांना निलंबित करण्यात आले…

Read more

Sangvi Constitution Chowk:सांगवीत संविधानाच्या प्रास्ताविकेची तोडफोड; दोषींवर कारवाईची काँग्रेसची मागणी

(पिंपरी-चिंचवड) : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला सांगवी येथील संविधान चौकातील भारतीय संविधानाची प्रास्ताविका (उद्देशिका) कोणत्याही प्रशासकीय परवानगीशिवाय तोडण्यात आल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष…

Read more

City Art Lovers Forum:पिंपरी-चिंचवडमध्ये नाना पाटेकर, मधू कांबीकर यांना श्रद्धांजली

(पिंपरी-चिंचवड) : पिंपरी-चिंचवड शहर कलाप्रेमी मंचाच्या वतीने चिंचवड येथील तारांगण सभागृहात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी कलाकार, साहित्यिक आणि पत्रकारांनी…

Read more

Ravet Waste to energy : रावेत कचरा प्रकल्पावरून नागरिकांचे PCMC आयुक्तांना ५ सवाल

(पिंपरी-चिंचवड ): रावेत येथे प्रस्तावित २७ मेगावॅट क्षमतेच्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पावरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा आणि पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. निगडी प्राधिकरण, रावेत आणि परिसरातील नागरिकांनी या प्रकल्पाच्या…

Read more

PCMC Water Cut: पाणीपुरवठ्यात १० टक्के कपातीचे नियोजन; गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई

(पिंपरी, दि. १५): अपुऱ्या पर्जन्यमानामुळे आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.…

Read more

Photography Exhibition:अभिजात मराठी भाषा सप्ताहातील छायाचित्रकारांचा सन्मान; प्रदर्शनाला ४ हजारांहून अधिक भेटी

(पिंपरी, दि. १५) : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छायाचित्र प्रदर्शनात उत्कृष्ट छायाचित्रे सादर करणाऱ्या पाच माध्यम छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात…

Read more